शाश्वति
आज तिची आठवण जरा अधिक दाट,गहिरेपणाने तरंगत वर येतेय. सुखदु:खाचा लवलेश नाही.माझ्या मनातून ती खरं तर गेलीच नाही.तिची प्रतिमा फ्रेश आहे.त्याला यंदा 33 वर्षे होतील.
तिला आभासी अवकाशात आणून चीरस्मरणीय करायला तिने हरकत घेतली तर....बघू !
आईचेही स्मरण तस्सेच.अम्लान.
माझ्याशी लग्नाची गाठ बांधताना
तिने...कुलदेवदेवतेच्या पाया पडायला ती आली होती. ......
तिला मी आणि मला ती आज कुठाय ठाऊक नाही.गरज,आवश्यकता,निकड काही उरले नाही. श्रीशिल्लक भ्रांत... त्याच्या आवर्तात मी तीव्रतमगतीने गरगरतोय...हलका.....आभासी होतोय
धूसर आहे.संयतपणे लिहलंय.बहारदार
ReplyDeleteआहा!
Delete